सोने-चांदी (Gold Silver) दरात पुन्हा वाढ, दिवाळीच्या पार्श्वभुमीवर खरेदीदारांच्या खिशाला झळ
सोने 50 हजार 670 वरुन 50 हजार 680 रुपये प्रति 10 ग्रॅम
सोने दर 10 रुपये प्रति 10 ग्रॅम ने वाढले
घसरणीनंतर सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ
चांदीच्या दरात मोठी वाढ
चांदी प्रति किलो 60 हजार रुपयांच्या पुढे
चांदी दरात तब्बल एका दिवसात 5 हजार 200 रुपयांची वाढ
चांदी प्रति किलो 55 हजार 300 रुपयांवरुन थेट 60 हजार 500 रुपयांवर