Gold rate : सोने दरात घसरण

चार दिवसात दुसऱ्यांदा सोने दर घसरले
सोने दरवाढीत १५० रुपये प्रति १० ग्रॅम घसरण
आजचे सोने दर ५२ हजार ५०० रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी दरात (Silver rate)घसरण
चांदी दरात १०० रुपये प्रति किलो घसरण
चांदी 72 हजार ३०० रुपये किलो.