Gold Silver Rate : दिवाळीपुर्वी सोने चांदी दरात पडझड
22 k सोने दरात 200 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण
आज सोने दर 46 हजार 350 रुपये प्रति 10 ग्रॅम
दिवाळीपुर्वी सोने खरेदीदारांना दिलासा
चांदी दरातही मोठी घसरण
चांदी दरातही 250 रुपये प्रति किलो घसरण
चांदी दर 56 हजार 150 रुपयांवर