Gold rate : सोने दर तेजीत

सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ
सोने दरात 600 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ
आज सोने दर 53 हजार 600 रुपये प्रति ग्रॅम
चांदी दरातही दुसऱ्या दिवशी वाढ
चांदी दरात 110 रुपये प्रति किलो वाढ
चांदी 74 हजार 400 रुपये प्रति किलो