Gold Silver Rate : दोन दिवसांच्या दरवाढीनंतर सोने दर घसरले
सोने दरात (Gold Rate) दोन दिवसात दीड हजार रुपयांची झाली होती वाढ
आज सोने दरात 350 रुपयांची घसरण
आज सोने दर 55 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम
तीन हजार रुपयांच्या दरवाढीनंतर चांदी दरात पुन्हा घसरण
चांदी दरात (Silver rate) सहाशे रुपयांची घसरण