सोने दरात घट, चांदी स्थिर, महिला दिनानिमित्त सोने खरेदीदारांना सुवर्ण संधी

सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा
सोने दरात 720 रुपयांनी घट
आजचे सोने दर 55 हजार 630 रुपये
चांदी दरात वाढ नाही
आजचे चांदी दर 67 हजार रुपयांवर प्रती किलो
मुंबई : सोने- 55 हजार 720 रुपये, चांदी दर 67 हजार रुपये
पुणे : सोने- 55 हजार 630 रुपये, चांदी दर 65 हजार 550 रुपये
दिल्ली : सोने- 55 हजार 780 रुपये, चांदी दर 65 हजार 550 रुपये
कोलकत्ता : सोने- 55 हजार 630 रुपये, चांदी दर 65 हजार 550 रुपये
बंगळुरु : सोने- 55 हजार 680 रुपये, चांदी दर 67 हजार 500 रुपये