सोने खरेदी करणार्यांना दिलासा,सोने- चांदी दरात घट

आज सोने दर 56 हजार 180 रुपये प्रति 10 ग्रॅम
आजचे चांदी दर 67 हजार 500 रुपयांवर प्रती किलो
मुंबई : सोने- 56 हजार 180 रुपये, चांदी दर 67 हजार 500 रुपये
पुणे : सोने- 56 हजार 180 रुपये, चांदी दर 67 हजार 500 रुपये
दिल्ली : सोने- 56 हजार 330 रुपये, चांदी दर 67 हजार 500 रुपये
कोलकत्ता : सोने-56 हजार 180 रुपये, चांदी दर 67 हजार 500 रुपये
बंगळुरु : सोने-56 हजार 230 रुपये, चांदी दर 70 हजार रुपये