सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७७० रुपये आहे.
पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,५५० असेल
नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,५५०
नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५५० आहे.