सोन्याचे दर प्रति ग्रॅम 45 रुपयांनी वाढले
आज मुंबईत सोने 4 हजार 720 रुपये प्रति ग्रॅमवर पोहचले.
चांदीच्या दरातही प्रति किलो 600 रुपयांची वाढ
मुंबईत आज चांदीचे दर 60 हजार 800 रुपयांवर पोहचले.