आज जागतिक बाजारात सोने चांदीची घसरण दिसून येत आहे.

२२ कॅरेट सोनं १० ग्रॅंमची किंमत ४७ हजार ८०० रुपये झाल आहे.
तर आज मुंबई सोन्याचा दर ४७ हजार ६५० रुपये आहे
२४ कॅरेट सोनं १० ग्रॅंमची किंमत ५२ हजार १४० रुपये आहे.
मुंबई २४ कॅरेट सोन्याचा दर ५१ हजार ९८० रुपये आहे
चांदीच्या भावात ८०० रूपयांची घसरण झाली असून १ किलो चांदीचा भाव ५७ हजार ४०० रुपये आहे.