सोने दर (Gold Rate Today) वधारले, चांदी स्थिर
सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ
तीन दिवसात सोने दरात 1100 रुपयांची वाढ
आज सोने 10 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले
आज सोने 10 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले
आजचे सोने दर 53 हजार 610 प्रति 10 ग्रॅम
दोन दिवसांच्या वाढीनंतर चांदी स्थिरावली (Silver rate Today)
दोन दिवसांत झाली होती 2 हजार 400 रुपये प्रति किलोची वाढ
चांदी 74 हजार 700 रुपये प्रति किलोवर