Gold Silver rate in Mumbai : सोने चांदी दरात वाढ
सोने दरात 500 रुपयांची वाढ
Gold rate today : आज सोने दर 56 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर
चांदी दरातही पुन्हा वाढ
Silver Rate : चांदी दरात 750 रुपये प्रति किलोने वाढ
आज चांदी दर 77 हजार 350 रुपयांवर