Gold Silver Rate Today : सोने दर कडाडले, चांदी खरेदीदारांना मोठा दिलासा

सोने खरेदीदारांचे वाढले टेन्शन, चांदी दर स्थिर
सोने दरात (Gold Rate Today) वाढ कायम
आज सोने दरात 100 रुपयांनी वाढ
आज सोने दर 56 हजार 550 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी दरात स्थिर (Silver rate)
आजचे चांदी दर 66 हजार 900 रुपयांवर प्रती किलो
मुंबई : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 66 हजार 900 रुपये
पुणे : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 66 हजार 900 रुपये
दिल्ली : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 66 हजार 900 रुपये
कोलकत्ता : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 66 हजार 900 रुपये
बंगळुरु : सोने- 56 हजार 600 रुपये, चांदी दर 70 हजार रुपये