लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण ; सोने स्वस्त, चांदीही घसरली

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.18 टक्क्यांनी घसरला
चांदीचे भाव 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत
फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.18 टक्क्यांनी घसरून 47,785 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
आज 1 किलो चांदीचा भाव (आजचा चांदीचा दर) 61, 278 रुपये आहे