घसरणीनंतर पुन्हा सोने वधारले, चांदी मात्र स्थिर
24 कॅरेट (24 carat) सोने (Gold price) 50 हजार 670 रुपये प्रति 10 ग्रॅम
सोने दरात 270 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ
सोने दराची 50 हजार 400 रुपयांवरून 50 हजार 670 रुपयांवर उडी
चांदीचे दर स्थिर
चांदी 55 हजार 300 रुपये प्रति किलो
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर सोने-चांदी दरात चढ उतार कायम