Gold Silver Rate Today : सोने चांदी खरेदीदारांना मोठा दिलासा, वाचा काय आहेत आजचे दर
सोने खरेदीदारांना दिलासा कायम
सोने दर (Gold Rate) स्थिर तर चांदी घसरली
10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,750 रुपये
1 किलो चांदीची किंमत 61,200
चांदी दरात 800 रूपयांची घसरण