Gold And Silver Rate : सोने- चांदी खरेदीदारांचे वाढले टेन्शन, दरात झाली मोठी वाढ
सोने दरात (Gold Rate) 1 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ
सोने दर 55 हजार 300 रुपयांवर
चांदी दरात (Silver Rate) 2 हजार 300 रुपये प्रति किलोने मोठी वाढ
आज चांदी दर 72 हजार 100 रुपये प्रति किलोवर