Gold Silver Rate : सोने- चांदी दरात पुन्हा वाढ
Gold Rate : सोने दरात 200 रुपयांचे वाढ
Gold Rate : सोने दर तब्बल 56,000 हजारांवर पोहचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आज प्रति 10 ग्रॅम 52,731 रुपयांवर सोन्याचा दर पोहचला आहे.
Silver rate : चांदीने तब्बल 856 रुपयांची झेप घेतली आहे.
आज चांदीचा भाव 61,518 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.