धर्मवीर सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित

गुरुपोर्णिमेवर आधारित भेटला विठ्ठल माझा गाणं
गुरुभक्तीचं दर्शन 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातही होणार
गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही तर शिष्याचा दिवस आहे' असे आनंद दिघे मानायचे.
या गाण्यात बाळासाहेब ठाकरेंची झलक पहायला मिळतेय.