Omicron: कर्नाटकपाठोपाठ गुजरातमध्येही आढळला ओमिक्रॉनचा रुग्ण

गुजरातमधील जामगनरमधील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली
तीन दिवसांपूर्वी परदेशातून गुजरातमध्ये आलेल्या 11 लोकांना आरटीपीआरनंतर क्वारंटाईन करण्यात आले होते
एका 72 वर्षीय व्यक्तीचा स्वॅब ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आला होता
72 तासानंतर या व्यक्तीचा अहवाल आल्यानंतर त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले