सोने-चांदी घसरले, खरेदीदारांना मोठा दिलासा
10 ग्रॅम सोने दरात 100 रूपयांनी घसरण
10 ग्रॅम सोन्याची किंमत 48 हजार 500 रूपये
प्रती किलो चांदीची किंमत 60 हजार 600
1 किलो चांदी दरात 400 रुपयांनी घसरण