टोल किती भरावा लागणार हे कळणार गुगल मॅपवर

Google ने आपल्या लोकप्रिय नेव्हिगेशन अ‍ॅप Google Maps मध्ये काही नवीन फीचर्स जोडले
फीचरद्वारे यूजर्सना प्रवास सुरू करण्यापूर्वी वाटेत टोलवर किती कर भरावा लागेल हे पाहता येणार
टोल टाळायचा असेल तर गुगल मॅप तुम्हाला पर्यायी मार्गही सांगेल
गुगलची स्थानिक टोल प्राधिकरणाशी भागीदारी