शेतातले सोयाबीन थेट बाजारात, लातूरात आवक दुपटीने वाढली

आवक वाढूनही दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा, लातूरमध्ये 8 हजार क्विंटल सोयबीनची आवक
लातूरमध्ये सोयाबीनला सरासरी 5800 रुपये दर मिळाला
मागील चार दिवसांपासून पावसाने घेतली ऊसंत; उर्वरीत सोयाबीनची काढणी, मळणी करुन थेट बाजारात दाखवला
दिवसाकाठी 3 ते 4 हजार क्विंटल होणारी आवक गुरुवारी 8 हजारावर