बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा 'अतरंगी रे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार
अक्षयसोबत अभिनेत्री सारा अली खान आणि धनुष हे देखील प्रमूख भूमिकेत दिसणार
'अतरंगी रे' चा ट्रेलर शेअर करताना अक्षयकडून झाली चूक
अक्षयने ट्रेलर शेअर करताना सर्व सह-कलाकारांना टॅग केले परंतू धनुषला केले नाही, या गोष्टीकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले
अनेकांनी अक्षयला ट्रोल केले त्यानंतर अक्षयने ते ट्वीट डिलीट करून पुन्हा शेअर केले