अभिनेते मोहन जोशींची माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतुन एक्झिट

या मालिकेत श्रेयस तळपदे नायक
अभिनेत्री प्रार्थना बेहरे नायिका
अभिनेते मोहन जोशी जगन्नाथ चौधरी हि व्यक्तीरेखा साकारत होते.
आता हि व्यक्तीरेखा जेष्ठ अभिनेते प्रदिप वेलणकर साकरणार