इंधनाचे दर ठरवण्याचा अधिकार जसा कंपनीला असतो, तसा अधिकार वीज निर्मिती कंपन्यांना मिळण्याची शक्यता

राजस्थानमध्ये या प्रयोगाला सुरुवात, तेथील जनतेवर 33 पैसे प्रतियुनिट फ्यूल चार्ज लावण्यात आला
सध्या विद्युत निर्मिती करणाऱ्या आणि विद्युत वितरण करणाऱ्या अशा दोनही प्रकारच्या कंपन्या तोट्यात
एकीकडे इंधन दरवाढीने जनता हैराण असताना दुसरीकडे ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता