विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी निवडणुक जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक जाहीर
यात विधानपरिषदेच्या २ पदवीधर ,३ शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे.
नाशिक, अमरावती हे पदवीधर मतदार संघ असुन कोकण , औरंगाबाद ,नागपुर या शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार असुन २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.