शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केली तीन नवी चिन्ह

ई-मेल करत पाठवले चिन्हांचे पर्याय
सोमवारी पाठवलेले पर्याय नाकारल्याने शिंदे गटाने पुन्हा पाठवली चिन्हांची यादी
तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड ही तीन चिन्ह सादर
निवडणूक आयोग कोणत्या चिन्हाला परवानगी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार