दुसऱ्या कसोटी सामन्यात एजाज पटेलने एका डावात १० बळी घेत अनिल कुंबळेच्या पंगतीत स्थान मिळवलं

एका डावात १० बळी घेणारा एजाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला
भारताच्या मोहम्मद सिराजच्या रूपात एजाजने १०वा बळी घेतला, वानखेडे मैदानावर त्याच्या नावाचा जयघोष झाला
कुंबळे आणि एजाज व्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता