राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी एक ट्वीट करुन आपल्या घरी 'सरकारी पाहुणे' येणार असल्याचं म्हटले आहे

या ट्वीटनंतर ED चे पुढचे लक्ष्य राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आहेत का ? असा प्रश्न उपस्थित
साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है- नवाब मलिक
डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से- नबाव मलिक
असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे, त्यामुळे राजकिय चर्चांना उधाण