ऐन दिवाळीत खाद्य तेल कंपन्यांनी घेतला किमती कमी करण्याचा निर्णय!

जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या पुरवठ्याची परिस्थिती सुधारली
पेट्रोल डिझेलच्या दराने हवालदील झालेल्या जनतेला दिवाळीत दिलासा
होलसेल तेलविक्रीच्या किमतींमध्ये घट ; प्रतिटन तेलाच्या किमती ४ ते ७ हजारांनी कमी
प्रतिलिटर तेलाच्या किमती ४ ते ७ रुपयांनी कमी ; ग्राहकांना दिलासा
देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतींवर परिणाम ; तेलाच्या किमती अजून कमी होण्याची शक्यता