अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर ईडीची कारवाई

तब्बल ७.२७ कोटींची संपत्ती जप्त
मनी लँड्रिंगच्या प्रकरणात फसलेल्या आयकर विभागाची जॅकलिनच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
जॅकलिन फर्नांडिसला ठग सुकेश चंद्रशेखरनं ५.७१ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या
आयकर विभागनं दिलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिनच्या विरोधातील ही प्राथमिक कारवाई