महापालिकेच्या गाड्या अडवून आपला निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व भीम सेना या सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष निकिता राव यांनी केले.