लोकांच्या आग्रहामुळे यंदाचा दसरा मेळावा कोरोना नियम पाळून होणारच - पंकजा मुंडे

लोकांच्या गर्दीचे अनेक रेकॉर्ड दसरा मेळाव्याने सेट केले त्यामुळे किती गर्दी होईल सांगता येत नाही- मुंडे
'दसरा मेळाव्याला येणाऱ्या लोकांनी कोरोनाचे नियम पाळावे, मास्कचा वापर करावा, वाहतूकीचे नियम पाळवे'
दसरा मेळाव्याकडे राज्यातील जनतेचे लक्ष ; प्रशासन देखील सज्ज
दसरा मेळाव्यावेळी पंकजा मुंडे काय बोलणार याबाबत उत्सुकता