दंगल ऑफ क्राइम द अनटोल्ड टृथ अबाऊट इंडियन रेसलिंगअसं या माहितीपटाचे नाव आहे.

डिस्कव्हरी प्लसवर दंगल्स ऑफ क्राइम – द अनटोल्ड टृथ अबाऊट इंडियन रेसलिंग हा माहितीपट पाहता येणार आहे.
या सीरिजमध्ये भारतातील कुस्ती आणि गुन्हेगारीचा संबंध दाखवण्यात येणार आहे.
मागील वर्षी २३ मे रोजी सुशीलसह त्याचा मित्र अजयला दिल्लीतील मुंडका येथून अटक केली होती.
'दंगल्स ऑफ क्राइम' हा माहितीपट दोन भागांत दाखवण्यात येईल.