शिष्य रणजीत सिंगच्या खून प्रकरणात गुरमीत राम रहिम दोषी

CBIच्या विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
गुरमित राम रहिमसह आणखी ४ जणांवर ठपका
१२ ऑक्टोबर रोजी शिक्षा ठोठावली जाणार