RRR सिनेमा पाहताना प्रेक्षकांकडुन थिएटरची तोडफोड

हा चित्रपट २५ मार्च रोजी प्रदर्शित झाला
सिनेमा सुरू असताना तांत्रिक अडचण आली आणि सिनेमा बंद पडला.
आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील थिएटरचे नुकसान
सिनेमा पाहण्यात रंगून गेलेल्या प्रेक्षकांना स्क्रीन बंद पडून व्यत्यय आल्यानं प्रेक्षकांना राग अनावर