उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर रोजी १७९१ ला पुण्यात किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला.

भारतात इंग्रजांविरोधात पहिला लढा त्यांनी पुकारला होता.
माझ्या देशावर परकीयांना आक्रमन करु देणार नाही, असा ठाम निश्चय त्यांनी केला होता.
विठोजी नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोळस्कर या सहकाऱ्यांसोबत त इंग्रजांविरोधात लढा सुरु केला.
१५ डिसेंबर १८३१ ला भोर तालुक्यातील उतरोली गावी बेसावध असताना उमाजी नाईकांना पकडले.आणि फाशी देण्यात आली.