पुष्पा- द राइज ला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट

शेरशाह या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार
अभिनेता रणवीर सिंग याला ८३ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
मिम्मी या चित्रपटासाठी अभिनेत्री क्रिती सेनन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
स्टार प्लस वरील अनुपमा या मालिकेला यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार
कॅन्डी या वेबमालिकेला सर्वोत्कृष्ट वेबमालिका
आशा पारेख यांना सर्वोत्कृष्ट योगदानसाठीचा पुरस्कार