हा खेळाडु असणार CSKचा नवा कॅप्टन

रवींद्र जडेजा असणार CSK चा नवा कॅप्टन
महेंद्रसिंह धोनी CSKच्या कर्णधारपदावरून पायउतार
येत्या २६ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात
IPL 2022 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत आहे