नासाने दिलेल्या माहितीनुसार ११ फेब्रुवारीला एक महाकाय लघुगृह पृथ्वी जवळून जाणार आहे.

या लघुगृहाची आणि पृथ्वीची टक्कर होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या लघुगृहाची रुंदी ४२६५ एवढी आहे.
या लघुगृहाचा आकार एम्पायर स्टेट बिल्डींगपेक्षा ही मोठा आहे.
या लघुगृहाला 138971 (2001 CB21)असे नाव देण्यात आले आहे.