धक्कादायक ! राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

गेल्या 24 तासात आढळले ४ हजार 24 रुग्ण
24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू
३ हजार 28 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 97.89 टक्के
मात्र 19 हजार 261 रुग्णांवर उपचार सुरू