राज्यात मास्क बंधनकारक?
राज्यात पुन्हा मास्क बंधनकारक होण्याची शक्यता
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं राज्यसरकारचं आवाहन
कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याने घेतला निर्णय
राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पत्रक
रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह अशा सर्व ठिकाणी मास्क वापरणे असणार बंधनकारक
शाळा-महाविद्यालय, रुग्णालयातही मास्क वापरणं बंधनकारक