थंड पाणी प्यायल्याने करावा लागलेल "आजारांशी" सामना
कडक सूर्यप्रकाश आणि वाढता पारा यामुळे लोक तहान भागवण्यासाठी फ्रीजचे थंड पाणी पितात.
थंड पाणी प्यायल्याने आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात, हे जाणून घेऊया.
थंड पाण्यामुळे शरीरात असंतुलन होऊ शकते त्यामुळे पचनक्रिया मंदावते.
जेवताना थंड पाणी प्यायल्यास शरीराचे तापमान नियंत्रित करणारी ऊर्जा वापरण्यास सुरुवात करते, जी पचन आणि पोषक द्रव्ये शोषण्यासाठी वापरली जाते.
त्यामुळे जेवताना थंड पाणी पिणं टाळावं. कारण यामुळे घसा खवखवणे आणि नाकाचा त्रास होऊ शकतो.
थंड पाणी प्यायल्याने मायग्रेनची लक्षणे वाढू शकतात. ज्या लोकांना मायग्रेनची सामान्य नाही अशा लोकांनाही या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
थंड पाण्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे चक्कर येऊ शकते आणि मेंदूच्या पेशींचे नुकसान होऊ शकते.
पोषक तत्वांची पातळी कमी होते. थंड पाणी प्यायल्याने शरीरात चरबी जमा होऊ शकते.