देशभरात काँग्रेसचे महागाई, बेरोजगारी जीएसटी विरोधात आंदोलन
केंद्रीय यंत्रणेकडून होणाऱ्या गैरकारवायांन विरोधात काँग्रेस आवाज उठवत आहे.
वाढत्या महागाईत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर