काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना करोनाची लागण
जगदीश ठाकूर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
काँग्रेस चिंतन शिबिरात त्या सहभागी झाल्या होत्या.
सोनिया गांधींना काल संध्याकाळी अर्थात बुधवारी सौम्य ताप आला होता.