WhatsApp वर आक्षेपार्ह मेसेज आला तर करता येणार तक्रार
आक्षेपार्ह मेसेजवर 3 सेकंदपर्यंत सिलेक्ट करुन ठेवा, त्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉटवर क्लिक करा
Report पर्यायावर जा आणि त्यावर क्लिक करा, संबंधित युजरला ब्लॉक करू इच्छिता का असा प्रश्न विचारला जाईल
तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पर्यायावर क्लिक करु शकता , मात्र रिपोर्ट करण्यासाठी WhatsApp अपडेट असावे