पंतप्रधान मोदींची मिमिक्री करणाऱ्या कलाकाराचा आपमध्ये प्रवेश

श्याम रंगीलाने आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचे कौतुक केले
आपचे राजस्थानचे प्रभारी विनय मिश्रा यांनी श्याम रंगीलाला पक्षाचे सदस्यत्व दिले
आम आदमी पक्षानेही श्याम रंगीला पक्षात प्रवेश केल्याची ट्विटरद्वारे माहिती दिली
इतर पक्षांप्रमाणे आप आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करत नाहीत- श्याम रंगीला