आता कॉफी विथ करण कधीच दिसणार नाही हे जड अंतकरणाने जाहीर करतो आहे.- करण जोहर
करण जोहरचा कॉफी विथ करण शो बंद
ट्विट करुन केले जाहीर
कॉफी विथ करण नेहमी चर्चेत आणि वादात सापडणारा शो
करण जोहर बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक