CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटूंबियांसोबत धुळवड केली साजरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी कुटूंबियांसोबत धुळवड
नातू रुद्रांशला रंग लावून द्विगुणीत केला आनंद
शिंदे समर्थक, कार्यकर्ते, पदाधिकारी, पोलिस कर्मचारी, पत्रकारांचीही उपस्थिती
उपस्थितांना मिठाई वाटून धुळवड साजरी
टेंभीनाक्यावरील आनंद आश्रम परिसरातही कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली
ठाणे शहरातील गृहसंकुल, मैदानात धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन
ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणावर लुटला धुळवडीचा आनंद